
Introduce yourself and your blog
My Latest Posts
• • •
- राज्यात लॉकडाऊन लावणार का? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले..मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. पाहूयात मुख्यमंत्री कुठल्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ पहायला मिळत आहे.…अधिक
- Bloemen – 1𝓘 𝓵𝓸𝓿𝓮 𝓭𝓾𝓽𝓼अधिक
- स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८)२२ वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोटयेथे खूप काळ वास्तव्य केलेलेश्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. “मी नृसिंह भान असून श्रीशैलम्जवळील कर्दळी वनातून आलो आहे” हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट)ShriSwamiSamarth.jpgश्रीस्वामी समर्थ (अक्कलकोट)संप्रदायदत्त संप्रदायभाषामराठीकार्यमहाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसारप्रसिद्ध वचन’भिऊ नकोस,मी तुझ्या पाठीशी आहे’संबंधित तीर्थक्षेत्रेअक्कलकोट, गाणगापूर
- Jay saiBtuyuwuwuअधिक
• • •