
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. पाहूयात मुख्यमंत्री कुठल्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ पहायला मिळत आहे. अमरावती , वर्धा , यवतमाळ मध्ये स्थानिक प्रशासनाकडून अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेकडूनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्याअंतर्गत […]
राज्यात लॉकडाऊन लावणार का? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले.
